इंडियन आर्मी भरती – शिक्षण 10वी व 12वी उत्तीर्ण

केंद्र सरकार / Indian Army    2024-02-18   



माहिती – इंडियन आर्मी मार्फत ”अग्निवीर” पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.
पदाचे नाव –

पद क्र. पदाचे नाव
1 अग्निवीर (जनरल ड्यूटी – GD)
2 अग्निवीर (टेक्निकल)
3 अग्निवीर लिपिक/ स्टोअर कीपर टेक्निकल
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
6 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – 250/- रुपये
भरती प्रक्रिया केव्हा होणार –
Phase I – परीक्षा (Online) – 22 एप्रिल 2024 पासून
Phase II – भरती मेळावा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी –





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट