भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 254 जागांसाठी भरती

केंद्र सरकार / Indian Navy SSC Officer    2024-02-28   



माहिती – (Indian Navy SSC) भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 254 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.


नोकरी ठिकाण: – संपूर्ण भारत


पदाचे नाव –शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)


अ.क्र. ब्रांच /कॅडर पद संख्या

एक्झिक्युटिव ब्रांच

1. SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) 50
2. SSC पायलट 20
3. नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर 18
4. SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 08
5. SSC लॉजिस्टिक्स 30
6. SSC नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) 10

एज्युकेशन ब्रांच

7. SSC एज्युकेशन 18

टेक्निकल ब्रांच

8. SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 30
9. SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 50
10. नेव्हल कन्स्ट्रक्टर 20
Total 254

शैक्षणिक पात्रता –


1. –एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)


2. – एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research)/(Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.


3. – टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.


वयोमर्यादा – 
1. – अ. क्र.1, & 4 : जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005

2. – अ. क्र.2 & 3: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006


3. – अ. क्र.5, 6, 8, 9 & 10.: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005


4. – अ. क्र.7: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004


नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – फी नाही.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी  – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

[Starting: 24 फेब्रुवारी 2024]


Indian Navy SSC Officer Bharti 2024. Indian Navy SSC Officer Recruitment 2024 (Indian Navy SSC Officer Bharti 2024) for 254 Short Service Commission Officer Posts (Jan 2025 Course)





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट