इंडियन नेव्हीमध्ये भरती – इंजिनिअर्सना संधी BE / B.Tech

केंद्र सरकार / Navy    2024-02-26   



माहिती – इंडियन नेव्हीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स पदांच्या 254 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. दरम्यान सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.


सहभागी राज्य – महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली, गुजरात


पदाचे नाव –


शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स


शैक्षणिक पात्रता –


पद क्र.1 –कोणत्याही शाखेत BE / B.Tech


पद क्र.2 – (१) 12वी उत्तीर्ण (२) 55% गुणांसह D.Pharm  किंवा 50% गुणांसह B.Pharm.


पद क्र.2 – (१) 12वी उत्तीर्ण (२) 55% गुणांसह D.Pharm  किंवा 50% गुणांसह B.Pharm.


वयोमर्यादा – 
पद क्र.1 – अर्जदाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2001 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान असावा

पद क्र.2 – अर्जदाराचा जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान असावा


नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – 250/- रुपये

परीक्षा केव्हा होणार

Phase I – परीक्षा (Online) – 22 एप्रिल 2024 पासून

Phase II – भरती मेळावा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी  – Click Here

2) सिपॉय फार्मा – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

Indian Army ZRO Pune Agniveer Recruitment Rally 2024 – Sepoy Pharma – ZRO Pune Agniveer Bharti – Indian Army – Ministry of Defence – Government of India – Zonal Recruiting Office – Indian Army ZRO Pune Agniveer Recruitment Rally 2024 for Soldier Technical (NA/NA VAT) & Sepoy Pharma Posts





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट