(UPSC Bharti) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 76 जागांसाठी भरती

केंद्र सरकार / UPSC Bharti    2024-02-27   



माहिती – (UPSC Bharti) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 76 जागांसाठी भरती असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.


नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.


पदाचे नाव –


पद क्र. 1 – असिस्टंट डायरेक्टर (Cost))


पद क्र. 2 – स्पेशलिस्ट ग्रेड-III )


पद क्र. 3 – असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर )


पद क्र. 4 – असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर


शैक्षणिक पात्रता –


पद क्र.1 – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीसाठी मान्यताप्राप्त पात्रता


पद क्र.2 – (i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव.


पद क्र.3 – (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव.


पद क्र.4 – (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.



वयोमर्यादा –  14 मार्च 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 – 35 वर्षांपर्यंत

पद क्र.2 – 40/45 वर्षांपर्यंत

पद क्र.3 – 35 वर्षांपर्यंत

पद क्र.4 – 38 वर्षांपर्यंत


नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2024 (11:59 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]

परीक्षा केव्हा होणार

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी  – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

UPSC Bharti 2024. Union Public Service Commission- UPSC Recruitment 2024 (UPSC Bharti 2024) for 76 Assistant Director (Cost), Specialist Grade-III, Assistant Cost Accounts Officer, Assistant Executive Engineer Posts and 120 Assistant Director of Operations, Scientist-B (Physical-Civil), Administrative Officer Grade-I, Scientist – B, Scientist – B (Environmental Science), Specialist Grade III, & Engineer & Ship Surveyor-Cum-Deputy Director General (Technical)..





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट