अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत मेगा भरती

केंद्र सरकार / AIIMS Nursing Officer Bharti    2024-02-27   



माहिती – (AIIMS Nursing Officer Bharti) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाची मेगा भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2024 आहे.


नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.


पदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)


शैक्षणिक पात्रता –B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.


.

वयोमर्यादा –  17 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2024 (05:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]

CBT परीक्षा –

1. Stage I: 14 एप्रिल 2024
2. Stage II: 05 मे 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी  – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

AIIMS Nursing Officer Bharti 2024. All India Institute of Medical Sciences, AIIMS Nursing Officer Recruitment 2024 (AIIMS Bharti 2024) for Nursing Officer Posts. Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET-6).





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट