अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांसाठी भरती

महाराष्ट्र सरकार / अन्न व औषध प्रशासन विभाग    2024-10-02   



माहिती: – (FDA Maharashtra Bharti) अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांसाठी भरती ऑनलाइन अर्जकरण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024

एकूण जागा: – 56 जागा


पदाचे नाव & तपशील: –


पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 वरिष्ठ तांत्रिक सहायक 37
2 विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब 19
Total 56


शैक्षणिक पात्रता: – 


1. पद क्र.1: – (i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी


2. पद क्र.2: – फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव


वयाची अट: – 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]


अर्जासाठी फीस: – खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]


नोकरी ठिकाण: –  मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 22 ऑक्टोबर 2024


Important Links
जाहिरात (PDF)  Click Here
Online अर्ज करण्यासाठी  Click Here
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी
Join A2ZNaukri Channel


FDA Maharashtra Bharti 2024. Commissioner Food & Drug Administration Maharashtra State (Mumbai).FDA Maharashtra Recruitment 2024 (FDA Maharashtra Bharti 2024) for 56 Senior Technical Assistant & Analytical Chemist, Group-B Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट