स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती

केंद्र सरकार / Staff Selection Commission    2024-03-06   



माहिती: – (SSC CPO Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती.अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.


नोकरी ठिकाण: – संपूर्ण भारत


एकूण जागा: – 4187 जागा


परीक्षेचे नाव: – दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024


पदाचे नाव & तपशील: –


पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) 125
2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) 61
3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 4001
Total 4187


शैक्षणिक पात्रता: – पदवीधर.


परीक्षा (CBT): – 09, 10 & 13 मे 2024.


वयोमर्यादा: –  01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]




अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 28 मार्च 2024 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )


अर्जासाठी फी: – General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]


जाहिरात:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: – Apply Online


SSC CPO Bharti 2024. Staff Selection Commission, SSC SI. Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination, 2024. SSC CPO Recruitment 2024 (SSC CPO Bharti 2024) for 4187 Sub-Inspector Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट