पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक पदाच्या 327 जागांसाठी भरती.

इतर / PCMC Teacher     2024-03-16   



माहिती: – (PCMC Teacher Bharti) पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक पदाच्या 327 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.


एकूण जागा: – 327 जागा



पदाचे नाव & तपशील: –


पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सहायक शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) 189
2 पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) 138
Total 327


शैक्षणिक पात्रता: – 


1. पद क्र.1: – HSC+D.Ed


2. पद क्र.2: –  HSC +D.Ed/B.SC + D.Ed


नोकरी ठिकाण: – पिंपरी-चिंचवड


अर्ज सादर करण्याचे ठिकाण: –  जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव.




अर्ज सादर करण्याची तारीख: –  01 ते 16 एप्रिल 2024 (वेळ: 10:00 AM ते 05:00 PM).






अर्जासाठी फी: – फी नाही


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):  – Click Here




अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here




PCMC Teacher Bharti 2024. Pimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is an Urban Agglomeration of Pune. PCMC Teacher Recruitment 2024 (PCMC Bharti 2024/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024) for 327 Assistant Teacher & Graduate Teacher (Marathi, Urdu, Hindi) Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट