सीमा सुरक्षा दलात 82 जागांसाठी भरती.

केंद्र सरकार / सीमा सुरक्षा दल    2024-03-18   



माहिती: – (BSF Bharti) सीमा सुरक्षा दलात 82 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024.


एकूण जागा: – 82 जागा



पदाचे नाव & तपशील: –


जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
combatised_b/2024 1 हेड कॉन्स्टेबल (Works) 13
2 ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) 09
combatised_c/2024 3 हेड कॉन्स्टेबल (Plumber) 01
4 हेड कॉन्स्टेबल (Carpenter) 01
5 कॉन्स्टेबल (Generator Operator) 13
6 कॉन्स्टेबल (Generator Mechanic) 14
7 कॉन्स्टेबल (Lineman) 09
air_wing/2024 8 असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) 08
9 असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) 11
10 कॉन्स्टेबल  (Storeman) 03
  Total 82


शैक्षणिक पात्रता: – 


1. पद क्र.1: – सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.


2. पद क्र.2: – इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.


3. पद क्र.3: –  (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव


4. पद क्र.4: –  10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव


5. पद क्र.5: –  10वी उत्तीर्ण + ITI (Electrician/Wireman/Diesel/Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव


6. पद क्र.6: –  10वी उत्तीर्ण + ITI (Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव


7. पद क्र.7: – 10वी उत्तीर्ण + ITI (Electrical Wireman /Lineman) किंवा 03 वर्षे अनुभव


8. पद क्र.8: –  संबंधित डिप्लोमा.


9. पद क्र.9: – संबंधित डिप्लोमा.


10. पद क्र.10: – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव


वयोमर्यादा: –  15 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]




1. पद क्र.1 & 2: –  30 वर्षे


2. पद क्र.3 ते 7: –  18 ते 25 वर्षे


3. पद क्र.8 & 9: –  28 वर्षे


4. पद क्र. 10: –  20 ते 25 वर्षे


नोकरी ठिकाण: – संपूर्ण भारत


अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 15 एप्रिल 2024 (11:59 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल ).


अर्जासाठी फी: – General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]


जाहिरात:  –


1. पद क्र.1 & 2:  – Click Here


2. पद क्र.3 ते 7:  – Click Here


3. पद क्र.8 ते 10:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: – Apply Online [Starting:Available Soon]


BSF Bharti 2024. Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, BSF Recruitment 2024 (BSF Bharti 2024) for 82 Head Constable, Junior Inspector/Sub Inspector, Assistant Aircraft Mechanic, Assistant Radio Mechanic & Constable Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट