स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती [मुदतवाढ].

केंद्र सरकार / Staff Selection Commission    2024-03-19   



माहिती: – (SSC Selection Posts Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती [मुदतवाढ]. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.


एकूण जागा: – 2049 जागा



पदाचे नाव & तपशील: –


पद क्र. पदाचे नाव 
1 लॅब अटेंडेंट (Lab Attendant)
2 लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant)
3 मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant)
4 नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
5 फार्मासिस्ट (Pharmacist)
6 फील्ड मन (Fieldman)
7 डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)
8 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)
9 अकाउंटेंट (Accountant)
10 असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)
Total 2049


शैक्षणिक पात्रता: – 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.


वयोमर्यादा: – 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]



नोकरी ठिकाण: – संपूर्ण भारत .


अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 18 मार्च 2024 26 मार्च 2024 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )


अर्जासाठी फी: – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]


परीक्षा (CBT): – 06 ते 08 मे 2024


जाहिरात:  – Click Here


शुद्धीपत्रक:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: – Apply Online


SSC Selection Posts Bharti 2024. Staff Selection Commission, SSC Selection Posts Recruitment 2024 (SSC Selection Posts Bharti 2024) for 2049 Selection Posts (Phase-XII) 2024 Vacancies. (Lab Attendant, Lady Medical Attendant, Medical Attendant, Nursing Officer, Pharmacist, Fieldman, Deputy Ranger, Junior Technical Assistant, Accountant, & Assistant Plant Protection Officer Posts & other Posts)





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट