महावितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती [मुदतवाढ].

महाराष्ट्र सरकार / महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.    2024-03-20   



माहिती: – (Vidyut Sahayak Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती [मुदतवाढ]. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.


एकूण जागा: – 5347 जागा



पदाचे नाव: –विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)


शैक्षणिक पात्रता: –  (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.


वयोमर्यादा: – 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]



नोकरी ठिकाण: – संपूर्ण भारत .


अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 20 मार्च 2024 19 एप्रिल 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )


अर्जासाठी फी: – खुला प्रवर्ग: ₹250/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]


परीक्षा (CBT): – फेब्रुवारी/मार्च 2024


जाहिरात:  – Click Here


शुद्धीपत्रक:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: – Apply Online


Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaVitaran) Mahadiscom Recruitment 2024 (MahaVitaran Bharti 2024, Mahadiscom Bharti 2024) for 5347 Vidyut Sahayak Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट