महाराष्ट्र वीज वितरण कंपनी लि. 468 जागांसाठी भरती मुदतवाढ

महाराष्ट्र सरकार / महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.    2024-03-20   



माहिती: – (Mahavitaran Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती [मुदतवाढ]. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.


एकूण जागा: – 468 जागा



पदाचे नाव: –कनिष्ठ सहाय्यक (लेखा)


शैक्षणिक पात्रता: –  (i) B.Com/BMS/BBA (ii) MSCIT किंवा समतुल्य.


वयोमर्यादा: – 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]



नोकरी ठिकाण: – संपूर्ण महाराष्ट्र .


अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 20 मार्च 2024 19 एप्रिल 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )


अर्जासाठी फी: – खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]


परीक्षा (CBT): – फेब्रुवारी/मार्च 2024


जाहिरात:  – Click Here


शुद्धीपत्रक:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: – Apply Online


Mahavitaran Bharti 2024 Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaVitaran) Mahadiscom Recruitment 2024 (MahaVitaran Bharti 2024, Mahadiscom Bharti 2024) for 468 Junior Assistant (Accounts) Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट