महाराष्ट्र वीज कंपनी लि. मध्ये 407 जागांसाठी भरती मुदतवाढ

महाराष्ट्र सरकार / महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.    2024-03-20   



माहिती: – (Mahadiscom Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 407 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.


एकूण जागा: – 407 जागा



पदाचे नाव & तपशील: –


जाहिरात क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
07/2023 1 पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण) 281
2 पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल) 40
08/2023 3 डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (वितरण) 51
4 डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल) 35
Total 407


शैक्षणिक पात्रता: – 


1. पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: – इलेक्ट्रिकल/सिव्हिल (Electrical/Civil) इंजिनिअरिंग पदवी


2.डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: –  इलेक्ट्रिकल/सिव्हिल (Electrical/Civil) इंजिनिअरिंग डिप्लोमा


वयोमर्यादा: –  29 डिसेंबर 2023 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]




1. पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: –  35 वर्षे


2. डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: –  30 वर्षे


नोकरी ठिकाण: – संपूर्ण महाराष्ट्र .


अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 20 मार्च 2024 19 एप्रिल 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )


अर्जासाठी फी: – खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]


जाहिरात:  –


1. पदवीधर इंजिनिअर ट्रेनी:  – Click Here


2. डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी:  – Click Here


शुद्धीपत्रक:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: – Apply Online


Mahadiscom Bharti 2024 Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited (MahaVitaran) Mahadiscom Recruitment 2024 (MahaVitaran Bharti 2024, Mahadiscom Bharti 2024) for 407 Graduate Engineer Trainee & Diploma Engineer Trainee Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट