रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती.

केंद्र सरकार / रेल्वे सुरक्षा दल    2024-03-20   



माहिती: – (RPF Bharti) रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.


एकूण जागा: – 4660 जागा



पदाचे नाव & तपशील: –


जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 RPF 01/2024 1 RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) 452
RPF 02/2024 2 RPF कॉन्स्टेबल (Constable) 4208
  Total 4660


शैक्षणिक पात्रता: – 


1. पद क्र.1: – कोणत्याही शाखेतील पदवी.


2.पद क्र.2: –  10वी उत्तीर्ण.


वयोमर्यादा: – 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]



1.पद क्र.1: –  20 ते 28 वर्षे


2. पद क्र.2: –  18 ते 28 वर्षे


नोकरी ठिकाण: – संपूर्ण भारत .


अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 14 मे 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )


अर्जासाठी फी: – General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]


जाहिरात:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: – Apply Online

[Starting: 15 एप्रिल 2024]



RPF Bharti 2024. The Railway Protection Force is a security force of India entrusted with protecting railway passengers, passenger area and railway property of the Indian Railways. RPF Recruitment 2014 (RPF Bharti 2024) for 4660 Sub Inspector & Constable Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट