साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 87 जागांसाठी भरती.

इतर / साउथ इस्टर्न कोलफिल्ड    2024-03-23   



माहिती: – (SECL Bharti) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 87 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.


एकूण जागा: – 87 जागा



पदाचे नाव & तपशील: –


पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट 58
2 मेडिकल स्पेशलिस्ट 58
3 सिनियर मेडिकल ऑफिसर 27
4 सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) 02
Total 87


शैक्षणिक पात्रता: – 


1. पद क्र.1: – (i) MBBS (ii) PG पदवी/DNB (iii) 03 वर्षे अनुभव


2. पद क्र.2: –  (i) MBBS (ii) PG पदवी/DNB


3. पद क्र.3: –  MBBS


4. पद क्र.4: –  (i) BDS (ii) 01 वर्ष अनुभव


वयोमर्यादा: – 31 जानेवारी 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]



1. पद क्र.1: –  42 वर्षांपर्यंत


2. पद क्र.2 ते 4: – 35 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण: – SECL कार्यक्षेत्र


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: – 11 एप्रिल 2024


अर्जासाठी फी: – फी नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता: – Office of the Dy. General Manager (P)/ HOD (EE) Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, PIN- 495006.


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): – पाहा


SECL Bharti 2024. South Eastern Coalfields Limited, SECL Recruitment 2024 (SECL Bharti 2024) for 87 Senior Medical Specialist, Medical Specialist, Senior Medical Officer, & Senior Medical Officer (Dental) Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट