NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 63 जागांसाठी भरती.

इतर / NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड     2024-03-30   



माहिती: – (NGEL Bharti) NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 63 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.


एकूण जागा: – 63 जागा



पदाचे नाव & तपशील: –


पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 इंजिनिअर (RE-Civil) 20
2 इंजिनिअर (RE-Electrical) 29
3 इंजिनिअर (RE-Mechanical) 09
4 एक्झिक्युटिव (HR) 01
5 इंजिनिअर (CDM) 01
6 एक्झिक्युटिव (Finance) 01
7 इंजिनिअर (IT) 01
8 एक्झिक्युटिव (CC) 01
Total 63


शैक्षणिक पात्रता: – 


1. पद क्र.1: – (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव


2. पद क्र.2: –  (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव


3. पद क्र.3: –  (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव


4. पद क्र.4: –  (i) पदवीधर + मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA (ii) 03 वर्षे अनुभव


5. पद क्र.5: –  (i) BE किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science/Environment Engineering/Environment Management) (ii) 05 वर्षे अनुभव


6. पद क्र.6: –  (i) CA/CMA (ii) 01 वर्ष अनुभव


7. पद क्र.7: –  (i) B.E./ B.Tech (Computer Science/Information Technology) (ii) 03 वर्षे अनुभव


8. पद क्र.8: –  (i) 60% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा Journalism/Advertisement & Public Relations /Mass Communication) (ii) 03 वर्षे अनुभव


वयोमर्यादा: – 13 एप्रिल 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: – संपूर्ण भारत.


अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 13 एप्रिल 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )


अर्जासाठी फी: – General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]


जाहिरात:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: – Apply Online


NGEL Bharti 2024. NTPC Green Energy Limited, a branch of NTPC Limited, NGEL Recruitment 2024 (NGEL Bharti 2024) for 63 Engineer & Executive Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट