केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 [मुदतवाढ]

केंद्र सरकार / CTET    2024-04-03   



माहिती: – (CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.


परीक्षेचे नाव: – केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 [CTET July 2024]



शैक्षणिक पात्रता: – 


1.इयत्ता 1 ली ते 5 वी: –  (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.


2.इयत्ता 6 वी ते 8 वी: –  (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य


अर्जासाठी फी: –  


प्रवर्ग फक्त पेपर -I किंवा पेपर–II   पेपर – I व पेपर -II
General/OBC ₹1000/- ₹1200/-
SC/ST/PWD ₹500/- ₹600/-


परीक्षा: –   07 जुलै 2024


अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 02 एप्रिल 2024 05 एप्रिल 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )


जाहिरात:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: – Apply Online


CTET 2024. Central Board of Secondary Education (CBSE) Central Teacher Eligibility Test (CTET) Examination on July 2024, CBSE CTET July 2024.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट