पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती.

इतर / PCMC Fireman    2024-04-24   



माहिती: – (PCMC Fireman Bharti) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.


एकूण जागा: – 150 जागा



पदाचे नाव & तपशील: –अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer)


शैक्षणिक पात्रता: – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) MS-CIT


शारीरिक पात्रता: –



उंची   छाती  वजन
पुरुष 165 सेमी 81 सेमी+05 सेमी 50 KG
महिला 162 सेमी -- 50 KG


वयोमर्यादा: – 17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: – पिंपरी-चिंचवड


अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 17 मे 2024 (06:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )


अर्जासाठी फी: – खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/- ]


जाहिरात:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: – Apply Online [Starting: 26 एप्रिल 2024]


PCMC Fireman Bharti 2024. Pimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is an Urban Agglomeration of Pune. PCMC Fireman Recruitment 2024 (PCMC Bharti 2023/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024) for 150 Fireman Posts.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट