MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

महाराष्ट्र सरकार / MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024    2024-05-31   



माहिती: – (MPSC Civil Services Bharti) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 (11:59 PM)


परीक्षेचे नाव: – महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024


एकूण जागा: – 524 जागा


पदाचे नाव & तपशील: –


पद क्र. विभाग  संवर्ग पद संख्या
1 सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा गट-अ व गट-ब 431
2 महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब 48
3 मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब 45
Total 524


शैक्षणिक पात्रता: – 


1. राज्य सेवा परीक्षा: – पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.


2. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: – (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.


3. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.


वयाची अट: – 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]


अर्जासाठी फीस: – खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]


नोकरी ठिकाण: – संपूर्ण महाराष्ट्र.


परीक्षेचे वेळापत्रक:–


पद क्र. परीक्षा  दिनांक
1 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 21 जुलै 2024
2 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 14 ते 16 डिसेंबर 2024
3 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 23 नोव्हेंबर 2024
4 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 28 ते 31 डिसेंबर 2024


पूर्व परीक्षा केंद्र: – महाराष्ट्रातील 37 केंद्र.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 07 जून 2024 (11:59 PM)


जाहिरात:  – Click Here


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:  – Click Here


शुद्धीपत्रक:  – Click Here


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:  – Apply Online 


MPSC Civil Services Bharti 2024. Maharashtra Public Service Commission (MPSC), MPSC Civil Services Recruitment 2024, (MPSC Civil Services Bharti 2024) for 524 Posts. Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024.





महत्वाचे टॉप 7 जॉब अपडेट